banner in marathi
banner in marathi
banner in marathi

guru purnima banner | best guru purnima images | guru purnima banner in marathi

    गुरुपौर्णिमा हा सण भारताच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन आपणास करवितो. आपल्या समाजात गुरूंचे स्थान अत्यंत पूजनीय आहे. 

    कोणत्याही व्यक्तीच्या यशस्वी आयुष्यामागे त्याच्या गुरुंचाच आशीर्वाद असतो. गुरू हा फक्त शाळेत अथवा कॉलेज मध्ये शिकवणारा व्यक्ती नसतो, तर तो आयुष्यातील कोणत्याही परिस्थितीत आपणाला भेटू शकतो. आई वडील, मोठे भाऊ व ते सर्व जण जे आपल्याला काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा देतात त्यांना गुरुच मानले जाते. एक खरा गुरू पद, पैसा आणि प्रतिष्ठेचा भुकेला नसतो. अश्याच गुरूंना सन्मान देण्यासाठी आज आम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या करिता guru purnima banner | best guru purnima images | guru purnima banner in marathi घेऊन आलो आहोत.


   खाली देण्यात आलेले बॅनर HD डाउनलोड करण्यासाठी Download Button ⬇️ त्यांच्या खाली देण्यात आले आहे. त्या बटन वर क्लिक करून आपण guru purnima banner | best guru purnima images | guru purnima banner in marathi डाउनलोड करू शकतात. 

 Sample
शिष्य म्हणजे लोखंड आणि गुरु म्हणजे परीस, 
लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना,
 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!



Sample
 गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा



Sample
जेव्हा जेव्हा चुकीच्या मार्गावर गेलो 
तेव्हा तेव्हा गुरूने रस्ता दाखवला 



Sample
लाख किमती असेल धन पण गुरू माझा अनमोल. 
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा



Sample
माझे गुरु असल्याबद्दल मनापासून धन्यवाद. 
गुरु पूर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा .



Sample
 गुरु पौर्णिमा निमित्त आपण सर्वांना 
मंगलमय शुभेच्छा



Sample
दत्तगुरूंचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतील. 
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !



Sample
गुरु ब्रम्हा गुरु विष्णू, गरुःदेवो महेश्वरा, 
गुरु शाक्षात परब्रम्हा , तस्मै श्री गुरुवे नमः



Sample
जेव्हा होते गुरूचरणाचे दर्शन, 
मिळे तेव्हा आनंदाचे अंदन, 
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा



Sample
गुरु हा प्राणविसावा माझा। 
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा



Sample
गुरू हा तो कुंभार आहे,
 जो मातीचे मडके घडवतो. 
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.



Sample
आपल्या गुरूंनी दर्शविलेल्या मार्गाचे अनुसरण करा. 
चमक आपल्याकडे येईल, आपण आपल्या जीवनाचा 
तारा व्हाल. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा



वर देण्यात आलेले बॅनर HD डाउनलोड करण्यासाठी Download Button ⬇️ त्यांच्या खाली देण्यात आले आहे. त्या बटन वर क्लिक करून आपण guru purnima banner | best guru purnima images | guru purnima banner in marathi डाउनलोड करू शकतात. 
Harsh Birare

नमस्कार मित्रांनो माझे नाव हर्षवर्धन बिरारे. नवनवीन तंत्रज्ञान विषयी अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता व आवड मला नेहमीच असते. जेव्हा मला ब्लॉग व वेबसाईट विषयी माहिती मिळाली तेव्हा पासून मला ब्लॉगिंग मध्ये मला खुप काही आवडायला लागले व मला वेबसाईट बनवण्याची इच्छा झाली. पण मी विचार केला की मी कोणत्या प्रकारची वेबसाईट बनवायची? मला बॅनर डिझाइनिंग खूप उकृष्ठ प्रकारे जमत होती म्हणून मी बॅनर डिझाइनींग वर वेबसाईट बनवयाचे ठरवले. व मला मिळालेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bannermarathi.com ही वेबसाइट तयार करून या वर काम करणे सुरू केले. व मला वेबसाईट वर काम करणे खूप आवडत आहे. मी तुम्हाला या वेबसाइट च्या माध्यमातून नव-नवीन वाढदिवस बॅनर,आभार बॅनर व बॅनर डिझायनिंग साठी लागणारे मटेरियल तसेच येणारे सण - उस्तव व नेता, अभिनेता याचे वाढदिवस बॅनर डिझाइन मी तुम्हाला मोफत उपलब्ध करून देत असतो. तुम्हाला माझे बॅनर डिझाइन कशे वाटतात मला नक्की कमेंट मध्ये कळवा. धन्यवाद��

Post a Comment (0)
Previous Post Next Post

Post ad

Post ad