shubh somvar image | शुभ सोमवार बॅनर

       बॅनर मराठी टीम कळून आपण सर्वांना शुभ सोमवार. मित्रांनो सोमवार हा भगवान शंकराचा वार असतो. एका नवीन आठवड्याची सुरुवात सोमवार पासूनच होते. सोमवारी जेव्हा सर्वजण आपल्या नवीन आठवड्याच्या कामाला सुरुवात करीत असतात तेव्हा आपण त्यांना शुभ सोमवार संदेश ( Shubh somvar image ) पाठवून शुभेच्छा देऊ शकतात. 

     आजच्या या लेखात शुभ सोमवार मराठी बॅनर देण्यात आले आहेत. हे सोमवार मराठी शुभेच्छा बॅनर आपण आपल्या मित्र व कुटुंबीयांसोबत शेअर करून त्यांना शुभेच्छा देऊन, एका नवीन आठवड्याची चैतन्यमय सुरुवात करण्यास उत्साहीत करू शकतात. तर चला सुरू करुया...

खाली देण्यात आलेले बॅनर HD डाउनलोड करण्यासाठी खाली DOWNLOAD⬇️ बटन देण्यात आले आहे. त्या वर क्लिक करून आपण shubh somvar image | शुभ सोमवार बॅनर डाउनलोड करू शकतात. 

        shubh somvar image | शुभ सोमवार 

शुभ सोमवार
भोलेबाबांच्या कृपेने आपला आजचा
दिवस खूप खूप आनंदात जावो

भोलेबाबांच्या कृपेने आपला आजचा
दिवस खूप खूप आनंदात जावो

भोलेबाबांच्या कृपेने आपला आजचा
दिवस खूप खूप आनंदात जावो

भोलेबाबांच्या कृपेने आपला आजचा
दिवस खूप खूप आनंदात जावो

शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने, आनंदाची येईल बहार 
महादेवाच्या कृपेने, पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार...

शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने, आनंदाची येईल बहार 
महादेवाच्या कृपेने, पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार...

श्री शिव शंभुमहादेव यांच्या कृपेने आपला आजचा
दिवस खूप खूप आनंदात जावो

जो अमृत पीते है उन्हें देव कहते है , और जो विष पीते है , उन्हें देवों के देव महादेव कहते हैं ! हर हर महादेव ... !

| शिव ही सब शिव ही रब
  शिव से दुजा ना कोई अब |

| मनाला खूप आनंद होतो जेव्हा
 भोलेबाबांचा सोमवार येतो |


वर देण्यात आलेले बॅनर HD डाउनलोड करण्यासाठी खाली DOWNLOAD⬇️ बटन देण्यात आले आहे. त्या वर क्लिक करून आपण shubh somvar image | शुभ सोमवार बॅनर डाउनलोड करू शकतात. 

Harsh Birare

नमस्कार मित्रांनो माझे नाव हर्षवर्धन बिरारे. नवनवीन तंत्रज्ञान विषयी अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता व आवड मला नेहमीच असते. जेव्हा मला ब्लॉग व वेबसाईट विषयी माहिती मिळाली तेव्हा पासून मला ब्लॉगिंग मध्ये मला खुप काही आवडायला लागले व मला वेबसाईट बनवण्याची इच्छा झाली. पण मी विचार केला की मी कोणत्या प्रकारची वेबसाईट बनवायची? मला बॅनर डिझाइनिंग खूप उकृष्ठ प्रकारे जमत होती म्हणून मी बॅनर डिझाइनींग वर वेबसाईट बनवयाचे ठरवले. व मला मिळालेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bannermarathi.com ही वेबसाइट तयार करून या वर काम करणे सुरू केले. व मला वेबसाईट वर काम करणे खूप आवडत आहे. मी तुम्हाला या वेबसाइट च्या माध्यमातून नव-नवीन वाढदिवस बॅनर,आभार बॅनर व बॅनर डिझायनिंग साठी लागणारे मटेरियल तसेच येणारे सण - उस्तव व नेता, अभिनेता याचे वाढदिवस बॅनर डिझाइन मी तुम्हाला मोफत उपलब्ध करून देत असतो. तुम्हाला माझे बॅनर डिझाइन कशे वाटतात मला नक्की कमेंट मध्ये कळवा. धन्यवाद��

Post a Comment (0)
Previous Post Next Post

Post ad

Post ad