Best Navratri marathi banner 2021 | Navratri Banner background for editing

navratri banner

  Navratri banner marathi

   ७ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. देशात चैत्र आणि शारदेय नवरात्रोत्सव साजरा होतो. नावाप्रमाणेच नवरात्री, हा सण नऊ दिवस साजरा केला जातो. नवरात्री हा देशातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे, तो देशभर आणि अगदी बाहेरही लोक साजरा करतात.

  Navratri banner editing 2021

     धार्मिक मान्यतेनुसार, असे म्हटले जाते की या नऊ दिवसांमध्ये मा दुर्गा पृथ्वीवर राहतात. चैत्र महिन्याच्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माँ दुर्गाचा जन्म झाला, म्हणून चैत्राची नवरात्र साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार, नवरात्रीच्या महत्त्व बद्दल एक गोष्ट देखील समोर येते की, महिषासुर राक्षसाशी लढा दिल्यानंतर या नऊ दिवसात दुर्गा मातेने तेचा वध केला. या सणाला लोक उपवास करतात आणि नऊ देवींची पूजा करतात, तर विसर्जन दहाव्या दिवशी केले जाते. हा विजय दशमी किंवा दसरा म्हणून साजरा केला जातो 

  Navratri banner editing

  मित्रांनो जर तुम्हाला नवरात्रीचे बॅनर एडिट करायचे असतील किंवा बनवायचे असतील तर तुम्ही एकदम बरोबर वेबसाईट वर आले आहेत. मित्रांनो तुमचा टाईम वाचवण्या साठी आम्ही तुमच्या साठी नवरात्री चे बॅनर तयार करून ठेवले आहे. ते फक्त तुम्ही डाऊनलोड करून आपला फोटो व नाव टाकून नवरात्री चे आकर्षक व देखाऊ नवीन बॅनर फक्त अवघ्या काही मिनिटांनमध्ये तयार करू शकतात. 

                             

  Navratri Banner 2021

   जर तुम्हाला हे नवरात्री बॅनर व 1000+ असेच बॅनर बॅकग्राऊंड फ्री मधे पाहिजे असतील तर तुम्ही playstore वरून BannerLab ॲप डाऊनलोड करून वापरू शकतात किंवा खाली दिलेल्या ह्या playstore button वर क्लिक करून ॲप डाऊनलोड करू शकतात.


  Navratri poster app

   नमस्कार मित्रांनो जर तुम्ही नवरात्री पोस्टर ॲप शोधत आहात तर तुमच्यासाठी बॅनरमराठी ची टीम तुमच्यासाठी घेऊन आली No 1 banner editing app Banner Lab  ह्या ॲप मध्ये HD quality मध्ये व फ्री मध्ये बॅनर मिळतील व बॅनर एडिटिंग साठी लागणारे बॅनर मटेरियल सुधा मिळेल. तरी तुम्ही playstore वरून BannerLab ॲप इंस्टॉल करा. किंवा खाली दिलेल्या playstore बटन दाबून download करा.


  Navratri political banner download

   खाली देण्यात आलेले बॅनर HD डाउनलोड करण्यासाठी खाली DOWNLOAD⬇️ बटण देण्यात आले आहे. त्या वर क्लिक करून आपण Hd banner डाउनलोड करू शकतात. 


  Sample 1

  Navratri banner background

  || या नवरात्रीत आई दुर्गा तुम्हाला सुख 
  समृद्धी वैभव आणि ख्याती प्रदान करो ||

  ०७ ऑक्टोंबर
  नवरात्री
  नवरात्र उत्सवानीमित्त आपणास
  मंगलमय शुभेच्छा..!


  Download  Sample 2
  Navratri banner PNG

  सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
  शरण्य त्रंबके गौरी नारायणी नमस्थूस्ते

  शारदीय
  नवरात्रोत्सव
  निमित्त आपणास मंगलमय
  शुभेच्छा..!

  Sample 3

  Navratri banner images

  || जय माता दी ||

  ०७ ऑक्टोंबर २०२१

  आदिशक्ती
  नवरात्र उत्सवानिमित्त आपणास
  मंगलमय शुभेच्छा..!
  Sample 4

  Navratri banner design

  या देवी सर्वभुतेशी शक्ती - रुपेन संस्थिता
  नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

  ०७ ऑक्टोंबर
  नवरात्रोत्सव 2021

  नवरात्र उत्सवानिमित्त आपणास
  मंगलमय शुभेच्छा..!


  Sample 5

  Happy navratri banner

  दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी 
  वारी वारीं जन्ममरणाते वारी हारी पडलो आता संकट नीवारी 

  नवरात्रौत्सव

  निमित्त सर्व भक्तांना
  हार्दिक शुभेच्छा..!  Downlod Image of Happy navratri banner

   खाली देण्यात आलेले बॅनर HD डाउनलोड करण्यासाठी खाली DOWNLOAD⬇️ बटण देण्यात आले आहे. त्या वर क्लिक करून आपण Hd banner डाउनलोड करू शकतात. 

  Harsh Birare

  नमस्कार मित्रांनो माझे नाव हर्षवर्धन बिरारे. नवनवीन तंत्रज्ञान विषयी अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता व आवड मला नेहमीच असते. जेव्हा मला ब्लॉग व वेबसाईट विषयी माहिती मिळाली तेव्हा पासून मला ब्लॉगिंग मध्ये मला खुप काही आवडायला लागले व मला वेबसाईट बनवण्याची इच्छा झाली. पण मी विचार केला की मी कोणत्या प्रकारची वेबसाईट बनवायची? मला बॅनर डिझाइनिंग खूप उकृष्ठ प्रकारे जमत होती म्हणून मी बॅनर डिझाइनींग वर वेबसाईट बनवयाचे ठरवले. व मला मिळालेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bannermarathi.com ही वेबसाइट तयार करून या वर काम करणे सुरू केले. व मला वेबसाईट वर काम करणे खूप आवडत आहे. मी तुम्हाला या वेबसाइट च्या माध्यमातून नव-नवीन वाढदिवस बॅनर,आभार बॅनर व बॅनर डिझायनिंग साठी लागणारे मटेरियल तसेच येणारे सण - उस्तव व नेता, अभिनेता याचे वाढदिवस बॅनर डिझाइन मी तुम्हाला मोफत उपलब्ध करून देत असतो. तुम्हाला माझे बॅनर डिझाइन कशे वाटतात मला नक्की कमेंट मध्ये कळवा. धन्यवाद��

  Post a Comment (0)
  Previous Post Next Post

  Post ad

  Post ad