Happy New Year 2022 banner | Marathi new year banner

 Happy new year 2022 marathi banner 

 नमस्कार मित्रांनो तुम्हाला आजच्या या पोस्ट मध्ये हॅप्पी न्यू इयर मराठी बॅनर डिझाइन दिलेल्या आहेत ते तुम्ही डाऊनलोड करून वापरू शकतात व आपल्या मित्र मंडळीना सुद्धा शेअर करू शकतात चला तर मग पाहूया हॅप्पी न्यू इयर मराठी बॅनर 2022


Happy New year 2022 banner

Happy New year marathi banner

नविन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे आरोग्याचे जावो...
नविन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
हीच ईश्वचरणी प्रथना...!

नविन वर्ष 2022
निमित्त आपणास व परिवारास
मंगलमय शुभेच्छा..!


नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

New year 2022 marathi banner

नव्या या वर्षी... संस्कृती आपली जपुया..
थोरांच्या चरणी एकदा तरी..
मस्तक आपले जपूया..

हॅप्पी न्यू इयर
2022

नूतन वर्षनिमित्त
आपणास व आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा...!New year marathi banner


2022 New year marathi banner


नववर्ष 2022

निमित्त आपणास व आपल्या परिवारास
मनपूर्वक शुभेच्छा...!

पुन्हा नविन वर्ष, पुन्हा नविन आशा,
तुमच्या कर्तत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितिजे,
सोबत माझ्या शुभेच्छा..!Navin varshachya hardik shubhechha banner in marathi 2022.

Navin varshachya hardik shubhechha banner in marathi 2022.

नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे, 
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो... 
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
 हीच श्रीचरणी प्रार्थना..!
 
 नववर्ष  2022 

निमित्त आपणास व परिवारास 
मंगलमय शुभेच्छा..!नवीन वर्ष मराठी बॅनर २०२२ / Happy new year banner in marathi 2022.


Happy new year banner in marathi 2022

नव्या वर्षाच्या प्रारंभी आपणांस सुख, आरोग्य व 
समृद्धी लाभो हीच मनोकामना.. नूतन वर्षाच्या 
आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा 

नववर्ष 2022

 निमित्त आपणास व आपल्या परिवारास 
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!Navin varshachya hardik shubhechha banner 2022.


Navin varshachya hardik shubhechha banner 2022.

पुन्हा नविन वर्ष, पुन्हा नवी आशा,
 तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
 नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत तुमच्या माझ्या शुभेच्छा..!

 नववर्ष 2022 

 निमित्त आपणांस व आपल्या परिवारास 
मनपुर्वक शुभेच्छा ..!नवीन वर्ष शुभेच्छा बॅनर मराठी २०२२ / Happy new year images in marathi 2022


Happy new year images in marathi 2022.

नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे, 
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो.
 नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
 हिच बाप्पा चरणी प्रार्थना...! 

नववर्ष निमित्त शुभेच्छाNutan varshachya shubhechha marathi banner 2022.


Nutan varshachya shubhechha marathi banner 2022.

नव्या या वर्षी... संस्कृती आपली जपुया..
थोरांच्या चरणी एकदा तरी..
मस्तक आपले जपूया..

2022
नववर्ष

नूतन वर्षनिमित्त
आपणास व आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा...!Harsh Birare

नमस्कार मित्रांनो माझे नाव हर्षवर्धन बिरारे. नवनवीन तंत्रज्ञान विषयी अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता व आवड मला नेहमीच असते. जेव्हा मला ब्लॉग व वेबसाईट विषयी माहिती मिळाली तेव्हा पासून मला ब्लॉगिंग मध्ये मला खुप काही आवडायला लागले व मला वेबसाईट बनवण्याची इच्छा झाली. पण मी विचार केला की मी कोणत्या प्रकारची वेबसाईट बनवायची? मला बॅनर डिझाइनिंग खूप उकृष्ठ प्रकारे जमत होती म्हणून मी बॅनर डिझाइनींग वर वेबसाईट बनवयाचे ठरवले. व मला मिळालेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bannermarathi.com ही वेबसाइट तयार करून या वर काम करणे सुरू केले. व मला वेबसाईट वर काम करणे खूप आवडत आहे. मी तुम्हाला या वेबसाइट च्या माध्यमातून नव-नवीन वाढदिवस बॅनर,आभार बॅनर व बॅनर डिझायनिंग साठी लागणारे मटेरियल तसेच येणारे सण - उस्तव व नेता, अभिनेता याचे वाढदिवस बॅनर डिझाइन मी तुम्हाला मोफत उपलब्ध करून देत असतो. तुम्हाला माझे बॅनर डिझाइन कशे वाटतात मला नक्की कमेंट मध्ये कळवा. धन्यवाद��

Post a Comment (0)
Previous Post Next Post

Post ad

Post ad